नागरिकांना शहराच्या विकासाबाबत, सोई सुविधेबाबत महानगरपालिकेस काही सूचना करावयाच्या असल्यास अथवा महानगरपालिका राबवत असलेल्या योजना, प्रकल्प, विकास कामे याबाबत अभिप्राय नोंदवायचा असल्यास नागरिकांनी येथे नोंदवावा.
नागरिकांसाठी सूचना
- नागरिकांनी आपले नाव प्रविष्ट करावे
- नागरिकांनी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा
- नागरिकांनी आपला ई-मेल प्रविष्ट करावा
- नागरिकांनी आपला अभिप्राय प्रविष्ट करावा