श्री.यशवंत डांगे
मा. प्रशासक संदेश
अहिल्यानगर महानगरपालिका ही शहराची प्रातिनिधिक संस्था आहे. अहिल्यानगर महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक प्रश्नांशी निगडित असणारी संस्था असून त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मूलभूत अशा स्वच्छता, पाणी, रस्ते, अग्निशमन, आरोग्य व रुग्णालय या सेवा देण्याबरोबरच प्रशस्त अशी मैदाने, वाचनालय, सार्वजनिक बागा यासारख्या सुविधाही महानगरपालिका उपलब्ध करुन देते. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, त्यांचा सहभाग मिळावा, यासाठी महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेने अद्ययावत संकेतस्थळ सुरु केले आहे.
ई-सेवा
नवीन घडामोडी
महापालिकेचे फेसबुक
महापालिकेचे यूट्यूब
आपत्कालीन संपर्क क्रमांक
मोकाट कुत्रे पकडणे –१) युनिवर्सल अॅनिमल वेल्फअर सोसायटी - 9673195559 २) डॉ. अक्षय दहातोंडे - 7722040505 |
गुरेढोरे आणि मोकाट जनावरे पकडणे -डॉ. अक्षय दहातोंडे - 7722040505 |
अग्निशमन विभाग-सावेडी उपकार्यालय कंट्रोल रूम फोन नं. 2424944 , 2322270 अग्निशमन आपत्ती कंट्रोल रूम दूरध्वनी क्र- 101 / 02412329581 |
जनहित याचिका 155/2011 मधील आदेशानुसार नागरीकांना अनाधिकृत विनापरवाना होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर बाबत तक्रार दाखल करण्याची सुविधा असलेले फोन नंबर -व्हॉट्स अँप / टोल फ्री नंबर - 8530889300 |
प्रभाग समिती क्र.1 अधिकारी श्री बाळासाहेब पवार - 9673511010 |
प्रभाग समिती क्र.2 अधिकारी श्री राकेश कोतकर - 9403377725 |
प्रभाग समिती क्र.3 अधिकारी श्री शाम गोडळकर - 8788213270 |
प्रभाग समिती क्र.4 अधिकारी श्री एस. बी. तडवी - 9561004640 |
अतिक्रमण विभाग प्रमुख - श्री ए.के. बल्लाळ - 9561004618 |
आचारसंहिता नियंत्रण कक्ष तक्रार निवारण करिता दूरध्वनी क्रमांक: 02412323143
घरपट्टी विभाग
ई-निविदा
बांधकाम परवानगी
उत्सव अर्ज
माहितीचा अधिकार
जन्म प्रमाणपत्र
मृत्यु प्रमाणपत्र
नागरिकांचा जाहिरनामा










