Store Department

Name of the department head : Ashok Gangadhar Jadhav
Designation : Head of the Stores Department
E-mail : ashok.jadhav27@mah.gov.in
Mobile number. : 9422084921

proposal

Introduction regarding work:

  •  अहिल्यानगर महानगरपालिका सर्व विभागाकडील मागणी प्रस्तावान्वये माल साहित्य तसेच सर्व दवाखाने व रक्तपेढी करिता औषधे, रसायने, वैदयकिय साहित्य व उपकरणे नियमानुसार खरेदी प्रक्रिया करून पुरवठा करणे.
  •  पुरवठादार यांची बीले लेखापरिक्षण करून सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेवून अर्थ विभागात दाखल करणे.
  •  गणवेषपात्र स्त्री व पुरुष कर्मचा-यांसाठी गणवेष, रेनसुट/रेनकोट नियमानुसार खरेदी प्रक्रिया करुन वाटप करणे.
  •  अहिल्यानगर महानगरपालिका सर्व विभागाकडील मंजूरी प्रस्तावानुसार जुने निरुपयोगी भंगार साहित्याची विक्री प्रक्रिया करुन येणारी रक्कम अर्थ विभागात जमा करणे.
  •  केंद्र शासन माहितीचा अधिकार 2005 नुसार प्राप्त अर्जानुसार अर्जदार यांना त्यांनी अपेक्षिलेली माहिती जन माहिती अधिकारी म्हणून पुरविणे.
  •  मा.आयुक्त, मा. उपायुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे.
  • To carry out office work and control all office work by the employees working in the above mentioned office work in the Warehouse Department Office of Ahilyanagar Municipal Corporation.

Office design